चारधाम यात्रा महामार्ग : हिमालयाचा कपाळमोक्ष करणारा मार्ग
मोदींना या मार्गाची येवढी घाई कशासाठी आहे? कारण त्यांना २०१९च्या निवडणुकांच्या प्रचाराची मोहीम केदारनाथवरून सुरू करायची आहे. श्रद्धाळू हिंदूंची मतं मिळवण्यासाठीची सर्व भिस्त आता मोदींना या चारधामांवर टाकायची आहे. पण हिमालय पर्वतासाठी मात्र ही धोक्याची घंटा आहे. अनेकांनी या चारधाम रस्ते प्रकल्पाची तुलना अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनशी केली आहे. आणि त्यासारखाच हाही प्रकल्प ‘पांढरा हत्ती’ ठरेल असं म्हटलं आहे.......